अहिल्या महामेश शेळी योजना, 90% अनुदानावर १० शेळी १ बोकड आताच अर्ज सुरू | Ahilya Sheli Yojana २०२२
Ahilya Sheli Yojana 2022 – महाराष्ट्र राज्यात शेळी पालन या व्यवसायास प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय पशुधन या अभियानाअंतर्गत ग्रामीण परसबाग शेळी विकास योजना चालू झाली आहे.
अहिल्या शेळी योजना
राज्य योजना या योजने अंतर्गत राज्यामधील वय 18 ते 60 वर्षा मधील, अनुसूचित जाती व जमाती, तसेच दारिद्र्य रेषे खालील, अल्प भूधारक (म्हणजेच 1 ते 2 हेक्टर पर्यन्त भूधारक/जमीनधारक ), अश्या लाभार्थ्या कडून दि. 10/12/2022 ते दि. 25/12/2022 पर्यंत अर्ज हे मागविण्यात येत आहेत.यामध्ये महिला अर्जदारांना प्राधान्य दिले जाईल.
महामेश योजनेची पूर्ण माहिती / त्यासाठी अर्ज सादर करण्याची कार्यपद्धती याबाबतचा संपूर्ण तपशील mahamesh.co.in या ऑफिसिअल संकेतस्थळावर उपलब्ध आहे . यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज महामंडळाच्या mahamesh.co.in या संकेतस्थळावर तसेच Android Mobile [अँड्रॉइड मोबाइलला ]मधील Google Play store वरून AhilyaYojana App या अँप व्दारे वरील दिलेल्या तारखां मधेच लाभार्थ्यांनी अर्ज करण्यात यावे.
या योजनेसाठी अर्ज फक्त हे ऑनलाईन पद्धतीनेच स्विकारले जातील लाभार्थ्यांनी याची नोंद घ्यावी. तरी यासाठी इच्छुक अर्जदारांनी योजनेच्या विहित कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज हे “Ahilya Sheli Yojana 2022” करावेत.
अहिल्या शेळी या योजनेचे वैशिष्ठे.
राज्यात शेळी पालन व्ययसायास प्रोत्साहन देण्यासाठी. तसेच शेळी पालन योजने अंतर्गत देण्यात येणारे लाभ
हे उस्मानाबादी / संगमनेरी आणि स्थानिक इत्यादी वातावरणात तग घरातील अशा या प्रजातींच्या पैदासक्षम 10 शेळ्या आणि 1 बोकड असा शेळीगत हा वाटप करण्यात येईल.
त्यासाठी एकूण रक्कम हि रु. 66000/-
व लाभार्थी साठी 90% ( रु 59,400/-) आणि शासन हिस्सा 10% (रु, 6600/-) असा या योजनेचा निकस आहे .
अहिल्या शेळी योजना पात्रता
● अनुसूचित जाती जमाती साठी व दारिद्र्य रेषे खालील लाभार्थी.
● अल्प भूधारक लाभार्थी (1 ते 2 हेक्टर पर्यन्त भूधारक).
● यासाठी महिलां लाभार्थीनाच प्राधान्य.
● योजनेसाठी लाभधारकाचे वय हे 18 वर्षापेक्षा कमी आणि 60 वर्षापेक्षा जास्त नसावे.
● पशुसंवर्धन या विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत मागील 3 वर्षामध्ये लाभ घेतलेल्या व्यक्तीस किंवा त्याच्या कुटुंबातील व्यक्तीस या योजनेसाठी पुन्हा अर्ज हा करता येणार नाही.
● योजनेसाठी एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस अर्ज हा करता येईल.
● या योजनेसाठी अर्जदार किंवा अर्जदाराच्या कुटुंबामधील सदस्य कोणत्याही शासकीय / निमशासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सेवेत किंवा तसेच सेवानिवृत्ती वेतनधारक / शासकीय आणि पदाचा लाभ घेणारा, तसेच राज्य, केंद्र शासन / स्थानिक स्वराज्य इत्यादी संस्थेचे सदस्य / पदाधिकारी/ लोकप्रतीनिधी हा नसावा. {Mahamesh Ahilya Sheli Yojana 2022}
अर्ज सादर करण्याची कार्यपद्धती
● अर्ज सादर करण्याचा कालावधी 10/12/2022 ते 25/12/2022 पर्यंत राहील .
● योजनेची अर्ज सादर करण्याची कार्यपद्धती व पूर्ण माहिती या याबाबतचा संपूर्ण तपशील हा www.mahamesh.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
● ऑनलाईन पद्धतीने अर्ज महामंडळाच्या वरील वेबसाईटवर तसेच Android Mobile मधील Google Play store वरून त्यांचा Ahilya Yojana App व्दारे करण्यात यावे.
● या साठी अधिक माहिती साठी संकेतस्थळ वर भेट घ्या www.mahamesh.co.in
Ahilya Sheli Yojana Required Upload Document
● आधार कार्ड
● रेशन कार्ड
● जातीचा दाखला (सक्षम अधिकाऱ्यांचा)
● रहिवासी दाखला (सक्षम प्राधिकारी) (बंधपत्रामधील नमुना क्रमांक २ मध्येच सादर करावयाचा आहे).
● अपत्य दाखला (बंधपत्रामधील नमुना क्रमांक 3 मध्येच सादर करावयाचा आहे).
● 1 मे 2001 नंतर तिसरे हयात अपत्य नसावे. Mahamesh Ahilya Sheli Yojana 2022
● अलीकडील तीन महिन्यातील 7/12 उतारा अर्जदाराचे शेतजमिनीचा किंवा संबंधित अर्जदाराच्या नावे जमीन नसल्यास (कुटुंबियांपैकी) सादस्याचे संमती पत्र देणाऱ्या त्या व्यक्तीच्या नावाच्या शेतजमिनीचा 7/12 उतारा आणि 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर संमतीपत्र हे (बंधपत्रामधील नमुना क्रमांक 4 मध्येच सादर करावयाचा ). किंवा लाभाथ्यने भाडेतत्वावर शेतजमीन घेतली असल्यास त्या शेतजमीन मालकासमवेत केलेल्या शेतजमिनीच्या भाडेकराराची सत्यप्रत हि (रु. 100/- स्टॅम्प पेपर वर नोटरी करून) (त्या बंधपत्रामधील नमुना क्रमांक 5 मध्येच सादर हा करावयाचा आहे).
● अपंगत्व प्रमाणपत्र ( लागू असल्यास)
● शेळी मेंढी पालनाचे महामंडळामार्फत प्रशिक्षण घेतले असल्यास त्याबाबतचे लाभार्थ्यांचे प्रमाणपत्र
● स्वयंमघोषणा पत्र ( बंधपत्रामधील नमुना क्रमांक ६ या मध्येच सादर करावयाचा आहे)
● बीपीएल कार्ड
● बँक पासबुक ची झेरॉक्स [Ahilya Sheli Yojana 2022]
Dhanyawad 🙏
ReplyDelete