Crop Insurance Claim : शेतकऱ्यांसाठी आनंदाची वार्ता पिक विमा योजनेअंतर्गत 80% रक्कम वाटप हे सुरू शासनाचा GR पहा - Maha-Agri

 Crop Insurance Claim : शेतकऱ्यांसाठी आनंदाची वार्ता पिक विमा योजनेअंतर्गत 80% रक्कम वाटप हे सुरू शासनाचा GR पहा - Maha-Agri

Crop Insurance Claim
crop insurrance claim

Crop Insurance Claim:सर्व शेतकरू बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कि . आपल्याला तर माहितीच आहे की पावसामुळे व इतर काही कारणामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे हे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तसेच शेतात काम करत असताना शेतकऱ्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते.  कधी दुष्काळ पडतो तर कधी वरती नुकसान Crop Insurance Claim होते. यामुळे शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत शासन हे देत  असते.Crop Insurance Claim

Crop Insurance Claim

मागच्या वर्षी म्हणजेच पिक विमा 2021 ची 25% जास्तीची रक्कम हि अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात हि आली होती.त्यापैकी 75 टक्के रक्कम हि शिल्लक Crop Insurance Claim आता तुमच्या ती खात्यात जमा होऊ लागलेली आहे. यामुळे शेतकरी बांधवांना मोठा दिलासा हा मिळणार आहे . 2021 या वर्ष मध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये अधिसूचनेद्वारे शेतकरी हे पात्र ठरले होते यानंतर  २३ जिल्ह्यांमध्ये अधिसूचना जारी करण्यात हि आली कधी सूचना झाली. नंतर शेतकऱ्यांना 25 टक्के एव्हडी जास्तीची रक्कम वितरित करण्यात आली होती.Crop Insurance Claim


सर्व शेतकरी दरम्यान कृषी माहिती व उर्वरित पीक विम्याच्या प्रतीक्षेत हे होते यामध्ये 20 हजारांची पिक विमा योजना हि मंजूर झाली आहे. आणि त्यातील २५% टक्के 5000 रुपये आपल्या Crop Insurance Claim  खात्यात जमा हे झालेले आहेत. त्यानंतर आता उर्वरित पंधरा हजार रुपये हे खात्यात जमा होऊन लागलेले आहेत. शेतकऱ्यांना यामुळे उर्वरित रक्कम हि मिळणार असून अशी माहिती हि मिळाली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा हा मिळणार आहे. व अजून तसेच जून ते ऑगस्ट 2022 या कालावधीत Crop Insurance Claim अतिवृष्टीमुळे म्हणजेच जास्तीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात हे शेती पिकाचे नुकसान झाले आहे.Crop Insurance Claim

राज्य सरकारने 3500 कोटी रुपयांची तरतूद देखील केलेली आहे , महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विमा योजनेअंतर्गत या पिकाच्या नुकसानीची भरपाई  रक्कम जमा करण्यात येणार आहे. यासाठी यामुळे शेतकऱ्यांना सगळं सर्वात मोठा हा आर्थिक दिलासा हा मिळत आहे.  मात्र अनेक ठिकाणी अनेक गावे Crop Insurance या मदतीपासून वंचित असल्याने येथील शेतकऱ्यांनाही या योजनेतूम मदतीची मागणी सरकारकडे केलेले आहे.Crop Insurance Claim 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad