मस्तंच आ ! आता तुम्ही WhatsApp वर डाउनलोड करू शकता Aadhaar आणि PAN card
Download Aadhaar Card on WhatsApp : आता तुम्ही तुमच्या WhatsApp वर MyGov या हेल्पडेस्क च्या माध्यातून अगदी काही सोप्या पद्धतीने तुमचे सरकारी कागदपत्रे हे डाऊनलोड करता येतात.
नवीन अथवा जुने आधार कार्ड कसे डाउनलोड करायचे
Get Aadhaar Card on WhatsApp : काही वर्षांपूर्वी डिजिलॉकर (DigiLocker) हि केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने या धावरे सर्विस लाँच केली होती. डिजिलॉकर-मध्ये rc - copy , तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी, १० वि आणि १२ वि ची मार्कशीट व कोरोना प्रमणपत्र यासारख्या प्रमाणीकृत प्रमाणपत्रे डाउनलोड करून ठेवता येतात. पण आता तीच सेवा तुमच्या WhatsApp वर देखील चालू करण्यात अली आहे. तुम्ही आता आधार कार्ड , पॅन कार्ड सारखी कागदपत्रे हे डाउनलोड करता येणार आहेत. त्यासाठी तुम्हाला MyGov Helpdesk WhatsApp chatbot या सर्व्हिस च्या माध्यमातून डिजिलॉकरवरुन आधार कार्ड आणि पॅन कार्ड असे कागदपत्रे हे WhatsApp व्हाट्सअप डाऊनलोड करता येतील.
हे सर्व कागदपत्रे डाउनलोड करण्यासाठी तुमचे डिजिलॉकरवर अकाउंट असणं गरजेचे आहे. त्यानांतर तुम्ही काही क्षणात तुमच्या व्हाट्सअँप वर हे कागदपत्रे डाऊनलोड करता येतील.
ते डाउनलोड करण्यासाठी काही सोप्या स्टेप्स...
➢ : तुमच्या मोबाइल मध्ये MyGov हेल्पडेस्कचा +91-9013151515 हा नंबर सेव्ह करा.
➢ : त्यांनतर तुमचे व्हाट्सअँप Whatsapp उघड त्यामध्ये संपर्क यादी एकदा रिफ्रेश करा.
➢ : आणि मग MyGov हेल्पडेस्क जो नंबर तुम्ही जातं केला तो चॅटबॉक्समध्ये सर्च करा आणि उघडा.
➢ : त्यानन्तर MyGov हेल्पडेस्कमध्ये 'Namaste' किंवा 'Hi' असा मॅसेज पाठवा.
➢: त्यानन्तर तुम्हाला तुमच्या समोर डिजिलॉकर व कोविन सर्विस हे दोन पर्याय दिसतील. टीमधील 'DigiLocker Services' हा पर्याय निवडा.
➢ : तुम्हाला डिजिलॉकरमध्ये तुमचे खाते आहे का? हा प्रश्न तेथे विचारला जाईल. त्यानन्तर 'Yes' हा पर्याय निवडा..
जर तुमचे डिजिलॉकरवर अकाउंट नसेल तर तुम्ही DigiLocker हे अँप प्लेस्टोर वरून डाउनलोड करा किंवा येथे दाबा)
➢: त्यानन्तर तुम्हाला चॅटमध्ये तुमचा 12 क्रमांकाचा आधार क्रमांक त्या नंबर ला पाठवा.
➢: तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाइलला नंबर ला एक OTP येईल. तो त्या चॅटमध्ये टाका.
➢: त्यानन्तर तुम्हाला चॅटमध्ये डिजिलॉकर मधील सर्व कागदपत्राची यादी हि तेथे पाहायला मिळेल.
➢: तुम्हाला ज्या क्रमांकाचं कागदपत्र डाउनलोड करायचे , त्याचा क्रमांक टाईप करा.
➢: त्यानन्तर तुम्ही नंबर टाकलेले हे PDF मध्ये तुम्हाला त्याठिकाणी मिळेल. तुम्ही ते डाऊनलोड सुद्धा करु शकता.
महत्वाचं, एका वेळेस तुम्ही एकच कागदपत्र हे डाऊनलोड करु शकता. त्याशिवाय कर डिजिलॉकर मध्ये असलेली कागदपत्रेच त्याठिकाणी डाऊनलोड करु शकता.