12 वा हप्ता कोणाला ..! शेतकऱ्यांची दिवाळी होणार साजरी ' या ' दिवशी खात्यात पैसे , कृषी मंत्रांकडून माहिती...
या लेखामध्ये आपल्याला कळेल कि pm - kisan योजनेचा १२ वा हप्ता कधी शेतकऱ्यांना मिळणार आणि १२ व्या हप्त्यासाठी पात्र शेतकरी कोण असतील..PM Kisan Yojana 12th Installment:
कधी मिळणार १२ हप्ता. “pm kisan next 12th installment date “
नमस्कार मित्रांनो तुम्ही वाचायला सुरुवात केलीय महा-ऍग्री वेब सर्विस मित्रांनो आपले शेतकरी हे प्रतीक्षा करत होते ते म्हणजेच पुढील pm - kisan योजनेच्या बारावा हप्त्याची हे दोन हजार रुपये आता तुमच्या बँक खात्यामध्ये फक्त तीन दिवसांमध्ये जमा होणार आहेत शेतकऱ्यांची प्रतिक्षा आता संपलेली आहे. त्यासाठी पंतप्रधानांकडून दिल्लीमध्ये पीएम किसान सन्मान संमेलन होणा आहे, आणि या संमेलना अंतर्गत जो काही पुढील बारावा हप्ता आहे तो प्रधानमंत्री यांच्या हस्ते वितरित करण्यात येणार आहे. हा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 17 आणि 18 {“pm kisan next 12th installment date “} ऑक्टोबर रोजी जमा करण्यात येणा आहे . हे संमेलन जे आहे ते 17 व 18 ऑक्टोबर रोजी होणाआहे आणि त्यानंतर प्रधानमंत्री यांच्या हस्ते १२ व हप्ता आहे म्हणजेच १२ व्य हप्त्याचे २००० रु. हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणा आहे.
हा बारावा हप्ता कोणाला मिळणार आहे ?
तर हा बारावा हप्ता ज्यांनी केवायसी PM - KISAN ( E-KYC ) केलेली आहे. अशा शेतकऱ्यांना फक्त हा 12 वा हप्ता म्हणजेच २००० रु . मिळणार आहे तर आतापर्यंत जर तुम्ही केवायसी केली नसेल तर लवकरात लवकर आपली केवायसी करून घ्या. kyc कशी करायची बघण्यासाठी येथे दाबा. अशा पद्धतीने शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अशी बातमी होती आपल्या शेतकरी मित्रांना हा लेख नक्की शेअर करा. PM Kisan Yojana 12th Installment:
धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र...