pm-kisan चा १२ वा हप्ता का आला नाही.. चेक करा...

 pm-kisan चा १२ वा हप्ता का आला नाही.. चेक करा...

pm kisan 12 onstallment


नमस्कार शेतकरी बंधुंनो- (pm kisan 12 installment ) पी एम किसान योजनेअंतर्गत जो बारावा हप्ता आहे. तो शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 17 आणि 18 या तारखेला जमा झालेला आहे. पण भरपूर शेतकरी आहेत त्यांना बारावा हप्ता जो आहे तो अजून मिळालेला नाहीये तरी याचा तुम्ही अगोदर स्टेटस चेक करायचा आहे, जर तुम्ही जेव्हा स्टेटस चेक कराल तेव्हा तुम्हाला तो प्रॉब्लेम तुमचा काय आहे, तो समजेल तर स्टेटस

मध्ये गेल्यानंतर भरपूर नवीन ऑप्शन जे आहेत. ते ऍड करण्यात आलेले आहेत जसं की आता नवीन ऑप्शन करण्यात आलेला आहे तो म्हणजे लँड शेडिंग तसेच रेकॉर्ड तर हे ऑप्शन नक्की काय आहेत याचा अर्थ काय आहे तो तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे. तर त्या बद्दलची सर्व माहिती हि तुम्हाला अजज मिळणार आहे. {pm kisan 12 installment}


pm kisan 12 onstallment


तुम्हाला सर्व ओप्टिव ची माहिती मिळणार आहे त्या मुले तुम्हाला कळेल कि तुमचा हप्ता जो आहे तो का आला नाही .तुम्हाला पीएम किसान डॉट जीओव्ही डॉट इन (pmkisan.gov.in )या ऑफिशियल वेबसाईट वरती यायचंय आहे. त्या ठिकाणी नवीन वेबसाईटचा जो इंटरफेस आहे तो चेंज झालेला आहे. इथे तुम्हाला दिसेल इथे फार्मर कॉर्नर मध्ये भरपूर बॉक्सेस तुम्हाला दिसतील.


pm kisan 12 onstallment

 इथे एक ऑप्शन आहे beneficiary status  या बॉक्सवरती [pm kisan 12 installment]तुम्हाला क्लिक करायचं नंतर तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील पहिला ऑप्शन आहे मोबाईल नंबर ने तुम्ही स्टेटस चेक करू शकता. तेथे नंबर सिलेक्ट करून तुमचा तुम्ही मोबाईल नंबर टाकायचा आहे. खाली तुम्हाला विचारला जाईल लेफ्ट साईडला जसा कोड आहे तसाच कोड तुम्हाला तिथे टाकायचा आहे. आणि क्लिक करायचे तुमचं स्टेटस जे आहे ते ओपन होणार आहे. 

तुम्हा आता स्टेट्स मध्ये काय पाहायचे.

>> तुमचं नाव नंतर वडिलांचे नाव असेल तर मोबाईल नंबर वगैरे असेल इथे त्याचे शेवटचे चार डिजिट दिसतील .

>> आणि महत्वाचे खालचे हे सर्व ऑप्शन तुम्हाला दहा ऑप्शन दिसतील आता एक एक ऑप्शन आपण नीट समजून घेऊया.


>> पहिला ऑप्शन - रजिस्ट्रेशन स्टेटस येथे Done असणे गरजेचा आहे.

>> दुसरा ऑप्शन - रजिस्ट्रेशन डेट 

>> तिसरा ऑप्शन - आधार डेमो कंट्रकेशन स्टेटस येथे ( success ) सक्सेस पाहिजे.  इथे वेगळे दिसत असेल तर तुमचं आधार कार्ड वरचं नाव आणि पीएम किसान च नाव हे चुकलेला आहे, तर ते दुरुस्त करून घ्यायचे तर ते बरोबर असणं गरजेचं आहे दोन्ही स्पेलिंग बरोबर असतील तर तुम्हाला सक्सेस दाखवेल.

>> चौथा ऑप्शन - इ - केवायसी ( e - kyc ) करणं गरजेचं आहे.

>> पुढचा ऑप्शन -  पेमेंट मोड तुमचा आधार पाहिजे. 

>> पुढचा ऑप्शन - अकाउंट नंबर हे अकाउंट नंबर ऑप्शन त्यांनी आता काढून टाकलेला आहे. कारण की आता आपल्याला जे पैसे येतात ते आधारच्या माध्यमातून येतात.

>> पुढचा ऑप्शन -  पी एफ एम एस बँक स्टेटस (pmfs bank status ) farmer record has been accepted या ठिकाणी असच दिसलं पाहिजे. असं असेल तर तुम्हाला काही अडचण येणार नाही. जर त्या ठिकाणी काही वेगळं दिसत असेल तर मात्र तुम्हाला बँकेमध्ये जायचंय तुमचा अकाउंट चालु आहे का चेक करायचे नाहीतर तुमचा अकाउंट हे एनपीसीआयला ( npci )लिंक करून घ्यायचे आहेत.

>> पुढचा ऑप्शन -  पीएमएस रिस्पॉन्स दिसेल कधी तुमचा अकाउंट लिंक झालं ते सुद्धा दिसेल.

>> शेवटचा ऑप्शन -  लँड सीडींग ( land seeding ) तरी हा ऑप्शन नक्की काय आहे, हे समजून घ्या , काही शेतकऱ्यांच्या स्टेटस ला हा ऑप्शन इथे लँड सीडींग नो ( NO ) दाखवताय ज्यांना लँड सीडींग हे नो दाखवते त्यांना हप्ता हा आलेला नाही, तर  असेल तर तुम्हाला तुमचे जे कृषी कर्ज मित्र असतील किंवा आपण तहसीलदार यांना जरी भेटला किंवा त्यांना तिथे फॉर्म भरून द्यायचा आहे म्हणजे तुम्ही आहेत तुमचा सातबारा जो आहे

तो व्हेरिफिकेशन करायचा आहे फिजिकल वेरिफिकेशन करणे त्यानंतरच तुम्हाला हप्ता येणार आहे ज्यांना लँड सीडींग दाखवत असेल त्यांना हप्ता मिळेलच त्यात काय वाद नाही पण ज्यांना NO  दाखवेल तर त्यांनी फिजिकल वेरिफिकेशनचा जो फॉर्म आहे , तो फॉर्म सुद्धा भरून द्यायचा आणि त्याच्यासोबत डॉक्युमेंट जमा करा म्हणजेच जे काही हप्ता तुमचा अडकला असेल तो तुमच्या बँक खात्यामध्ये लवकरच येऊन जाईल तर अशा पद्धतीने महत्त्वाचे अशी अपडेट होते तुम्हाला समजली असेल.



कृपया मित्रांना शेअर करा :



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad