परभणी : यंदाच्या हंगामात पेरणी केलेल्या ३५ एकरांवरील सोयाबीन ला शेंगाच लागल्या नाही , घटना आहे नाथ्रा तालुका पाथरी जिल्हा परभणी येथील 35 एकर सोयाबीनला शेंगाच लागल्या नाही अशा पद्धतीची तक्रार पंचायत समिती, BDO , तहसीलदार , तालुका कृषी अधिकारी इथपर्यंत ही तक्रार येऊन पोहोचली 35 एकर सोयाबीनला शेंगाच लागल्या नाही. ( crop loss news )
या प्रकरणी बियाणे कंपनी विरुद्ध कारवाही करा, सांगा जबाबदार कोण जिम्मेदार कोण करून प्रचंड काय ताण सहन करून ती सोयाबीन लावली आणि त्याला ती उत्पन्न येणार होता आता ते उत्पन्न मिळणार नाही. त्याचा वेळ हे वाया गेला तर मंडळी अशी हि घटना घडली होती.
सविस्तर घटना : बाळासाहेब वाकणकर आणि वसंत वाकणकर यांनी माजलगाव जिल्हा बीड इथून बियाणं खरेदी केलं खरेदी केल्याच्या नंतर तालुका पाथरी जिल्हा परभणी येथे १०९ क्रमांक गट नंबर आहे, आणि पंधरा एकर जमीन आहे
तर त्या 15 एकर मध्ये हे सोयाबीनचे बियाणं पेरलं ते सगळं झालं त्याला मेहनत केली प्रचंड त्रास काय काय सगळं केलं फवारण्या केल्या काय झालं परंतु आता शेंगा लागायच्या वेळेला मात्र त्या सोयाबीनला शेंगाच लागल्यानाही, आणि म्हणून त्यांनी तक्रार केली फक्त त्यांच्या बाबत असं झालं नाही, तर तिथल्या आजूबाजूचे सुनीता वाकणकर गट नंबर- 110 , कीर्ती टोले गट नंबर -111 यांच्या 12 एकरला ही सोयाबीन लागलं नाही. विशाल वाकणकर अशा वाकणकर , विश्वजीत वाकणकर गट नंबर -111 तर याला सुद्धा शेंगा लागल्यानाही असं मिळून एकूण 35 एकर सोयाबीनला शेंगाच लागल्या नाही . या प्रकरणी संबंधित बी-बियाणे कंपनी संदर्भात योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी तालुका प्रशासन आणि कृषी विभागाकडे केली आहे.
Also Read the latest - agriculture news in Marathi , Get latest updates on the Market Intelligence, Bazar Bhav, Agriculture Jugad, gov Market updates, and Farmer Success Stories on maha agri.