mjfkmy 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदानास पात्र योजना सर्व लाभार्थी याद्या जाहीर 'या' तारखेला शेतकऱ्याच्या येणार 50 हजार रुपये खात्यात - Loan Waiver : Shetkari-yojana
Loan Waiver: नमस्कार मंडळी महात्मा ज्योतिराव फुले कर्ज माफी योजने अंतर्गत नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार प्रोत्सहन अनुदान म्हणून मिळणार आहे व यासाठी सरकारने मंजुरी शुद्ध डेली आहे . व या योजनेच्या लाभार्थ्यांच्या याद्या ह्या संबंधित बँकांमध्ये जाहीर झाल्या आहेत व शेतकऱ्यांच्या खात्यात ५० हजार रुपये शुद्ध लवकरच येणार आहेत अशी माहिती मिळाली आहे. Loan Waiver साठी तब्बल 4700 कोटींचा निधी खर्च हा अपेक्षित असून यासाठी सरकारने यांनी मंजुरी दिलेली आहे. सहकारी विभागाच्या अधिकाऱ्यांना आणि बँकांना या ५० हजार प्रोत्साहन बाबत अनुदान वाटप योजनेबाबत सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी आयोजित प्रशिक्षण बैठकीमध्ये सूचना दिलेल्या आहेत.
यामध्ये 30 सप्टेंबर रोजी थकीत असलेले पीक कर्ज व दिनांक 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 या कालावधीमध्ये घेतलेले अल्प मुदत पूर्ण घटित पीक कर्ज माफ होणार आहे. तसेच ती कर्जमुक्ती रक्कम हि राज्य शासन संबंधित शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये टाकणार आहे.Loan वाणीवर
कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.
येथे क्लिक करून पहा