शेळीपालनासाठी शासकीय योजनेतून बँक देणार ४ लोकांपर्यंत कर्ज ; घ्या 'असा' लाभ : maha-agri.in
अनेक शेतकरी हे शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालन हा व्यवसाय प्रामुख्याने (Goat rearing business) करीत असतात. ज्या व्यवसायात कमी खर्चात जास्त कमाई मिळते. परंतु आता तुम्हाला जर शेळीपालन करायचे असेल तर तुम्ही बँकेकडून कर्ज घेऊन करू शकता.
goat rearing loan
तुम्हाला शेळीपालन हा व्यवसाय चालू करण्यासाठी खूप कमी खर्च होईल. जर तुम्हाला शेळीपालन करायचे असेल तर तुम्ही ते शासकीय कर्ज तुन करू शकता, ते कसे करणार या संदर्भात खाली माहिती दिली आहे.
१० शेळ्यांसाठी ४ लाखांपर्यंत कर्ज.
4 लाख रुपयांपर्यंतचे शेळ्या पालनासाठी मिळेल कर्ज, जाणून घ्या कसे. Goat Farming Loan: for raising 10 goats, Get a loan of up to Rs 4 lakh , know how.
👉शेळीपालन कर्जासाठी अर्ज कसा करायचा »»शेवटी पहा
शेळीपालनाचे महत्व
शेळीपालनातून आताच्या काळात लोक हे लाखो रुपये कमावत आहेत , शेळीपालन हे सध्याच्या कमाईचे उत्तम साधन बनले आहे. जर तुम्हाला हा व्यवसाय चालू करायचा असेल तर शेळीपालन तुमच्यासाठी एक चांगला पर्याय बानू शकतो.
या शेळीपालन योजनेचा उद्देश
➥सर्वसामान्यांना स्वावलंबी बनवणे.
➥सामान्य लोकांना रोजगार उपलब्ध करून देणे.
➥शेळीपालनाला प्रोत्साहन देणे.
➥यामुळे 10 शेळ्यांवर कर्ज मिळेल.
बँकेकडून कर्ज कसे घ्यायचे.
तुम्हाला शेळीपालनासाठी बँकेकडून कर्ज घ्यायचे असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या SBI ( स्टेट बँक ऑफ इंडिया ) किंवा कुठल्याही national नॅशनल बँकेत जाऊन शेळीपालन कर्जासाठी अर्ज करू शकता, बँक तुम्हाला १० शेल्यावरही कर्ज उपलब्द्ध करून देते, एवढेच नव्हे तर हे कर्ज तुम्ही तुमच्या जवळच्या खाजगी बँक,फायनान्स कंपनी, सरकारी बँक किंवा स्मॉल फायनान्स बँक मधून सुद्धा मिळवू शकता.
शेळीपालन कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे ( Documents Required for Goat Farming Loan )
➥अर्जदाराचे आधार कार्ड आणि पॅन.
➥रेशनकार्ड, वीज बिलाची छायाप्रत.
➥तुमचा शेळी फार्मचा प्रकल्प अहवाल.
➥तुमचे ६ ते ९ महिन्यांचे बँक स्टेटमेंट.
➥एक पासपोर्ट आकाराचा फोटो इ.
(How to Apply for Goat Farming Loan) शेळीपालन कर्जासाठी अर्ज कसा करायचा.
तुम्हाला शेळीपालनावर कर्ज घेण्यासाठी,प्रथम तुमच्या जवळच्या कुठल्याही बँकेला भेट देऊन शेळीपालन कर्जासाठी अर्ज हा करावा लागेल जर SBI बँक असेल तर उत्तम राहील.
जिथे तुम्हाला गोट फार्मशी संबंधित माहिती आणि तुमची सर्व आवश्यक ते कागदपत्रे द्यावी लागेल.
तुमच्या फॉर्मची योग्य पडताळणी झाल्यांनतर, तुमच्या खात्यात कर्जाची रक्कम हस्तांतरित केली जाईल.
तुम्हाला जर शेळीपालनासाठी कर्ज घेताना कोणत्याही प्रकारची अडचण जर येत असेल तर तुम्ही त्या बँकेच्या अधिकाऱ्याशीही संपर्क साधू शकता. या योजनेबद्दल आणि इतर सर्व माहिती त्यानं कडून तुम्हाला सांगितली जाईल.
मला शेळीपालन करायचे आहे मला लोन घेतलं जातं का.9657237484
ReplyDelete8459506399
ReplyDelete