Crop Insurance : प्रोत्साहनपर ५० हजार रुपये अनुदान या तारखेला खात्यात होणार जमा | यादीत नाव येण्यासाठी फक्त करा हे काम -
योजनेसाठी पात्र अपात्र यादी खाली दिली आहे
Crop Insurance
Crop Insurance : प्रोत्साहनपर ५० हजार रुपये अनुदान या तारखेला खात्यात होणार जमा | यादीत नाव येण्यासाठी फक्त करा हे काम
August 26, 2022
Crop Insurance ; शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहन राज्य शासनाने नियमित परतफेड करणाऱ्या देण्याचा निर्णय घेतलेला आहे, शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. व शासन निर्णय सुद्धा त्याबाबतचा सरकार कडून निर्गमित करण्यात आलेला आहे.
वैयक्तिक शेतकरी हा निकष कर्जमुक्तीचा लाभ देत असताना गृहीत या मध्ये धरण्यात येईल.क्रमांकः प्रोअयो ०६२२/प्र.क्र.७२/२स शासन निर्णय या योजनेमध्ये केवळ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी (बँकांकडून कर्ज घेऊन किंवा स्वनिधीतून) शेतकऱ्यांना दिलेले अल्पमुदत पीक कर्ज खाजगी बँका, राष्ट्रीयकृत बँका, ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका इत्यादी विचारात घेण्यात येईल Crop Insurance
या साठी म्हणहेच ५० हजार प्रोत्साहन अनुदानासाठी काही निकष, पात्रता लावण्यात आलेल्या आहेत, या योजनेसाठी पात्र अपात्र यादी खाली दिली आहे, या योजनेसाठीची अंमलबजावणी ही ऑनलाईन पद्धतीने च होणार आहे.
यांना लाभ मिळणार नाही
➥ आजी व माजी मंत्री, आजी व माजी आमदार आणि खासदार
➥ केंद्र व राज्य शासनाचे अधिकारी, कर्मचारी (मासिक २५ हजार पेक्षा जास्त वेतन असणारे) (चतुर्थश्रेणी वगळून)
➥ महाराष्ट्र शासनाचे अंगीकृत उपक्रमाचे अधिकारी, कर्मचारी (मासिक २५ हजार पेक्षा जास्त वेतन असणारे) (चतुर्थश्रेणी वगळून)
➥ सहकारी साखर कारखाने,कृषीउत्पन्न बाजार समिती, सहकारी दूध संघ, नागरी सहकारी बँका, सहकारी सूत गिरणी यांचे संचालक मंडळ व या संस्थांमध्ये मासिक २५ हजार पेक्षा जास्त वेतन असणारे अधिकारी
➥ २५ हजार रु. पेक्षा जास्त निवृत्तीवेतन घेण्याऱ्या व्यक्तीniyamit karj mafi anudan
शेती उत्पन्नाव्यतिरिक्त आयकर भरणाऱ्या व्यक्ती
इतरांना शेअर नक्की करा