हेक्टरी ३६ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात पडण्यास सुरुवात, अतिवृष्टी GR , Crop insurance GR अखेर शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई जाहीर. - MAHA AGRI
( agreeculture news )नमस्कार शेतकरी बांधवांनो , शेतकऱ्यांचे त्यांच्या शेतीचे काही नैसर्गिक किंवा इतर कुठल्याही कारणाने मोठ्या प्रमाणात नुकसान हे होत असते. आणि अतिवृष्टी हे त्यापैकीच एक संकट आहे, अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांचे पूर्ण प्रमाणात पिकांचे नुकसान होते अश्या परिस्थितीत आपल्याला राज्य शासन देखील बऱ्याच प्रमाणात मदत करत असते.
आताचे नुकसान भरपाई नवीन अपडेट म्हणजे
अतिवृष्टी नुकसान भरपाईचा ( ativrusthi Nukasan bharpayi )दुसऱ्या हप्त्या साठी शासनाकडून वाढीव निधी मंजूर करण्यात आला असून नुकसान भरपाई मदत शेतकऱ्यांच्या बँकेत जमा होण्यास सुरुवात हि झाली आहे.ज्या शेतकऱ्यांच्या शेतातील जून ते ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवष्टीमुळे आणि पूरपरिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाले होते त्या साठी त्यांना अश्या शेतकऱ्यांना नुकसान-भरपाई देखील मिळालेली होती.
नवीन अतिवृष्टी नुकसान भरपाई शासन निर्णय.
अतिृष्टी नुकसान भरपाई शासन निर्णय जाहीर.||
Crop insurance GR
तसेच हेक्टरी 36 हजार रुपये आता शेतकऱ्यांच्या खात्यात पडण्यास सुरुवात हि झाली आहे. व या साठीची यादी देखील जाहीर करण्यात अली आहे . आणि ज्या शेतकऱ्यांनी pik vima रब्बी पिक विमा भरला होता त्या शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे अशा शेतकऱ्यांना हा pik vima maharastra पिक विमा प्राप्त होणार आहे. शेतकऱ्यांना मागील काही दिवसांपूर्वीपीक विमा हा मिळाला नव्हता अशा शेतकऱ्यांसाठी सुद्धा आता याद्या ह्या जाहीर झाल्या आहेत, विमा हा या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर लवकरच जमा होतआहे. आणि शेवटी तुम्हाला शासन निर्णय पाहण्यासाठी एक लिंक दिली आहे,शासन निर्णय त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही पाहू शकता.
राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यात होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानी करता शासनाची अनुदान स्वरूपामध्ये बाधित शेतकऱ्यांना खालील प्रमाणे वाढीव दराने निविष्ठा मदत प्रदान करण्यास मंजुरी हि देण्यात आली आहे.या शासन निर्णयामुळे जून ते ऑगस्ट या कालावधीमध्ये अतिवृष्टी पूर परिस्थिती Ativrusthi nuksan bharpai GR आणि इतर काही प्रकारच्या नैसर्गिक संकटामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्याचा पण फायदा होणार आहे.
राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या (NDRF) नुसार
जिरायत पिकांच्या झालेल्या नुकसानीसाठी केली जाणारी मदत यांच्यामध्ये प्रचलित झालेल्या वेगवेगळ्या दराने या अगोदर शेतकऱ्यांना 6800 रुपये प्रति हेक्टर अशी रक्कम हि वाटप करण्याची मंजुरी राज्यातील शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. आणि विशेष म्हणजे दोन हेक्टर च्या मर्यादेपर्यंत रक्कम आता शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दिली जाते. पण यंदा या नवीन शासन निर्णयानुसार जिरायत क्षेत्रासाठी प्रति शेतकऱ्यांना 3 हेक्टर पर्यंत मदत 13600 रुपये प्रति हेक्टर दिली जाणार आहे.