ई पीक पाहणी अँप version - 2 नवीन महत्वाचे बदल
जाणून घ्या | E Peek Pahani : शेतकऱ्यांनी स्वराज आपल्या मोबाइलवरून शेतातील पिकांची पाहणी म्हणजेच पीक नोंदणी कशी करायची याबद्दल सविस्तर माहिती हि आपल्याला या लेखात मिळणार आहे. today-farmer-news
मराठी माहिती, आपले सरकार
E-पीक पाहणी अँप डाउनलोड करण्यासाठी शेवटी लिंक दिलेली आहे.
E Peek Pahani
अँप मधील तलाठी स्तरावरील पिक पाहणी नोंदविताना नवीन सुधारणा मागील हंगामाची पीक पाहणी ती कायम ठेवण्याची सुविधा, एका पेक्षा जास्त गट क्रमांक निवडून-एकाच वेळेत नोंदविण्याची आणि एकाच प्रकारची कायम पड नोंदविताना सुविधा.
New Version E Peek Pahani app - 2 Launch नवीन सुधारणा
➥सुविधा - सुधारित मोबाईल अॅपमध्ये शेतकरी ज्यावेळी पीक पाहणी करतांना राज्यातील प्रत्येक गटाच्या (centroid) मध्यबिंदूचेअक्षांस व रेखांश समाविष्ट करण्यात आले असून प्रत्येक पिकाचा फोटो शेतकरी घेतील त्यावेळी फोटो घेण्याच्या ठिकाणापासून ते त्या गटाच्या मध्यबिंदू पर्यतचे ते अंतर यामध्ये दिसणार आहे. व निवडलेल्या गटापासून शेतकरी पीक पाहणीसाठी दूर असल्यास त्यांना त्या बाबतचा (messege ) संदेश त्यांच्या मोबाईल अँप मध्ये दर्शविण्यात येणार आहे. या प्रकारच्या नवीन सुविधेत पिकाचा अचूक फोटो
हा घेतला जाणार आहे किंवा नाही हे यावरून निर्धारित करता येणार आहे.
“E Peek pahani -2 app maharastra New-Version Download"
➥ शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीद्वारे नोंदविलेल्या “E Peek pahani -2 app maharastra New-Version Download"पिकांबाबत स्वयं प्रमाणीत ई. पीक पाहणी शेतकयांद्वारे मानण्यात येणार - अश्या रीतीने शेतकऱ्यांनी केलेली ई - पीक पाहणी स्वयं प्रमाणित मानण्यात देऊन ती तुमचा गाव नमुना नंबर १२ मध्ये दर्शवण्यात येणार आहे.
[New Version E-Peek Pahani - 2.0 Download]
तलाठी यांचेमार्फत किमान 10% तपासणी -
➥ पीक पाहणी पैकी वरील प्रमाणे केलेल्या १०% पीक नोंदणीची पळताळणी हि तलाठी यांचे मार्फत होणार असून त्या पाहणी मध्ये पिकाचा फोटो नसलेल्या ज्या नोंदी आहेत किंवा चुकिचा फोटो असलेल्या नोंदी आहेत व काहींनी विहित अंतराच्या बाहेरून घेतलेला फोटो अशा सर्व नोंदीचा समावेश त्यामढे असणार आहे.
➥ तलाठी यांच्या पळताळणी अंती आवश्यक असेल तर ते दुरुस्ती करून त्याची नोंद सत्यापित करतील. त्याच्या नंतर त्या गावच्या गाव नमुना नंबर १२ मध्ये ती नोंद प्रतिबिबीत होईल.
ई पीक पाहणी अँप 2023
खातेदारास स्वतः 48 तासात पीक पाहणी दुरुस्तीची सुविधा -
➥ मोबाईल अँप द्वारे शेतकऱ्यांनी नोंदविलेली पीक पाहणी हि नोंदविल्या वेळे पासून ४८ तासामध्ये शेतकऱ्यांनी स्वत:हून केव्हाही एका वेळेस ती दुरुस्त करता येईल.
पिकाच्या विक्रीसाठी किमान आधारभूत किंमत “E Peek pahani -2 app maharastra New-Version Download"योजनेंअतर्गत संमती नोंदविण्याची
सुविधा-
➥ पिकांची ई-पीक पाहणीसाठी शेतकर्यांनी नोंदणी केल्यास किमान आधारभूत या योजने अंतर्गत येणाऱ्या ई-पीक पाहणी अँप मध्येच त्या शेतकऱ्याला “आपणास विक्रीसाठी किमान आधारभूत या ( KIMAN ADHAR BHUT YOJANA )योजने अंतर्गत नोंदणी करावयाची आहे काय? असा प्रश्न त्या मध्ये विचारला जाणार आहे.
➥ त्या शेतकऱ्याने तेथील होय असा पर्याय जर निवडल्यास त्या सर्व शेतकऱ्यांची माहिती हि वेब माहिती व पुरवठा या विभागाला दिली जाणार.असून आधारभूत किंमत योजने अंतर्गत आधारे पुरवठा विभागा kade अश्या शेतकऱ्यांची नोंदणी हि आपोआप होणार आहे.
➥ त्यामुळे शेतकऱ्याला खरेदी केंद्रात रांगेत उभे राहून नोंदणी करण्याची आवश्यकता हि भासणार नाही.
“E Peek Pahani App डाउनलोड"
ई-पीक पाहणी या अँप मध्येच मदत हे एक बटन देण्यात आलेले आहे - “E Peek pahani -2 app maharastra New-Version Download"
➥त्यामुळे वापरकत्याला / शेतकऱ्याला ई पीक पाहणी मोबाईल अँप वापरतांना येणाऱ्या सर्व अडचणींचे निराकरण करण्यासाठी अँप मधील हे " मदत " हे बटन उपयोगाचे असेल.
खाता update करण्याची सुविधा -
➥ पीक पाहणी चा हंगाम सुरु असताना खात्यात जर काही बदल झाल्यास.
उदा. क्षेत्रात बदल ई प्रणालीतून फेरफार मिळविन्यासाठी असे updated व खात्याची माहिती, खाता अपडेट करा या त्यामध्ये सुविधा देण्यात आली आहे. e pik pahani version 2022
ई पिक पाहणी NEW VERSION 2.0 डाउनलोड :- येथे क्लिक करा
E Pik pahani Last Date 2022
हि माहिती खरंच सर्व शेतकऱ्यांच्या उपयोगाची“E Peek pahani -2 app maharastra New-Version Download" असल्यामुळे तुमचे कर्तव्ये समजून महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहचावा
धन्यवाद महा ऍग्री