'याच' शेतकऱ्यांना नुकसान भरपाई १५ हजार मिळणार सरकारचा मोठा दिलासा- 15 hajar nukasan bharpayi madat

 याच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई १५ हजार मिळणार सरकारचा मोठा दिलासा. - Maha Agri 

15 hajar nukasan bharpayi madat

शेतकऱ्यांना राज्य सरकारचा मोठा दिलासा नुकसान भरपाई १५ हजार मिळणार.

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई १५ हजार मिळणार असल्याचा महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला आहे. त्या मुळे आता राज्यातील शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे. या संबधी अधिक सविस्तर माहिती जाणून घेवूयात.

15 hajar nukasan bharpayi madat

शेतकरी बांधवांच्या शेतातील पिकांचे मागील जुलै ativrusthi nuksan bharpayi madat महिन्यामध्ये म्हणजेच जुलै २०२२ मध्ये  खूप मोठ्या प्रमाणत नुकसान हे झाले होते.

( agriculture news )

शेतकऱ्यांना ५ हजार एवढी आर्थिक मदत नुकसानभरपाई पोटी मिळत होती, आता शासनाच्या वतीने ती मदत वाढवून देण्यात आली आहे.ativrusthi nuksan bharpayi madat

आता( agriculture news ) ५ हजार रु. ऐवजी १५ हजार रु. एवढी आर्थिकमदत  शेतकऱ्यांना मिळणार असल्याचे राज्य सरकारने घोषित केले आहे. शेतातील पिकांच्या नुकसानीकरिता  शेतकऱ्यांना जुलै 2022 या वर्षामध्ये SDRF म्हणजेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून सुधारित दराप्रमाणे मदत देण्याचा निर्णय हा राज्य सरकारच्या वतीने घेण्यात आला आहे.


 नुकसान भरपाई म्हणून १५ हजार रुपये लवकरच शेतकऱ्यांना मिळणार.

१५ हजार रुपये नुकसानभरपाई आर्थिक ( agriculture news )मदत प्रती हेक्टरी शेतकऱ्यांना दिली जाणारी वाढीव मदत असून याआधी  २ हेक्टर मर्यादेत मदत हि केली जात होती.

3 हेक्टर क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र आता हीच मदत देखील दिली जाणार आहे. म्हणजेच राज्य शासनाचे हेक्टर ची मर्यादा हि वाढवून दिलेली आहे.ativrusthi nuksan bharpayi madat

शेतकरी बांधवांसाठी हि नक्कीच दिलासादायक बाब ठरणार आहे, कि आपत्तीमध्ये तत्काळ देण्यात येणारी मदत ही पाच हजार रूपयांवरून १५ हजार रू. करण्याचा हा निर्णय शासनाकडून घेण्यात आलेला आहे .

अतिवृष्टीग्रस्त मदतीपासून कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही, व  त्याचप्रमाणे शेतकऱ्यांची हि मदत वाटप करतांना कोणत्याही तक्रार येवू नये जिल्हा प्रशासनाला अशा सूचनाही देण्यात आलेल्या आहेत.


 लवकरात लवकर मदत जमा व्हावी.

शेतकरी बांधवाना शेती करत असतांना ativrusthi nuksan bharpayi madatअनेक प्रकारच्या संकटाचा सामना हा करावा लगतो. त्यामध्ये महागाई असेल किंवा अजून इतर नैसर्गिक आपत्ती. नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांना शेती करत असतांना सर्वात जास्त आर्थिक फटका बसतो.


शेतकरी बांधव यासाठी आपल्या पिकांसाठी सवृक्षां पिक विमा देखील काढत असतो.परंतु नुकसानभरपाईचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये योग्य त्या वेळी जमा नाही झाल्यास शेतकऱ्यांची तारांबळ उडते.

अश्या वेळी जो राज्य शासनाने शेतकऱ्यांना १५ हजार नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे, ती नुकसान भरपाई रक्कम लवकरच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल.


नुकसानग्रस्त क्षेत्रांचे पिकांचे पंचनामे हे पूर्ण झाले असून लवकरच हि मदत रक्कम शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल अशी आशा आपण करूयात.


जसे शासनाने मदत रक्कम वाटप सुरु केले कि लगेच तुम्हाला कळवण्यात येईल त्यासाठी आमच्या whatsapp Group जॉईन करा व नियमित आमच्या साईट वर भेट देतं राहा 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad