खरीप पिक विमा ऑनलाईन अर्ज स्वीकारणे सुरु 2022

 खरीप पिक विमा ऑनलाईन अर्ज स्वीकारणे सुरु. - Maha Agri 

Kharip Pik vima arj 2022 Online 

ऑनलाईन  Pik vima arj 2022 खरीप पिक विमा apply agri insurrance 2022 अर्ज स्वीकारणे सुरु.खरीप पिक विमा साठी ऑनलाईन अर्ज भरण्यास नुकतीच सुरुवात झालेली आहे. शासनाने दिनांक १ जुलै २०२२ रोजी खरीप पिक विमा २०२२ kharip pik vima 2022 संदर्भात  pik vima arj 2022 नवीन जी आर काढलेला आहे. तो  जी आर बघण्यासाठी खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करा.


शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचे नैसर्गिक apply agri insurrance 2022  अप्पतीमुळे काही नुकसान जर झाले तर शेतकऱ्याला पिक विमा मिळू शकतो. शेतकरी बंधुनो तुमच्या पिकांचा पिक विमा हा Apply Online Pik Vima 2022 लवकरात लवकर काढून घ्या.

Kharip Pik vima arj 2022 Online
maha-agri apply crop insurance


pik vima arj 2022 Online अर्ज करण्यासाठी शेवटच्या तारखेची वाट बघू नका.

csc सेंटरवर शेवटच्या तारखेच्या दिवशी अनेक शेतकरी हे पिक विमा काढण्यासाठी गर्दी करतात. जर तुम्ही शेवटच्या दिवसी पिक विमा अर्ज करण्यासाठी csc सेंटरवर जरी गेलात तर अशावेळी त्या प्रत्येक ठिकाणी गर्दी तर असतेच शिवाय अर्ज करण्यासाठी शेवट चा दिवस apply agri insurrance 2022 असल्यामुळे तुम्ही पिक विमा योजनेचा अर्ज भरण्यापासून वंचित हि राहू शकता.

शेतकरी बंधुंनो तुम्ही पीक विमा अर्ज हे दोन पद्धतीने करू शकता . 

१) पहिली पद्धत आपल्या पिकांचा पिक विमा अर्ज म्हणजे csc सेंटरवर जावून  भरू शकता.

२) दुसरा पर्याय म्हणजे तुम्ही स्वतः पिक विमा अर्ज हा ऑनलाइन सादर करणे होय.


apply agri insurrance 2022  Pik vima arj 2022 पिक विमा अर्ज करण्यासाठी तुम्ही csc सेंटरवर जा  किंवा स्वतः भरा.

शेतकऱ्यांनी  शक्यतो जवळच्या सीएससी सेंटरवर पिक विमा ऑनलाईन अर्ज अचूक सादर करण्यासाठी जावे. शेतकऱ्यांचा पिक विमा ऑनलाईन CSC सेंटरवरील जे VLE असतात ते अगदी अचूकपणे अर्ज सादर करून देवू शकता.ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी मात्र त्यांना पिक विमा च्या रकमे व्यतिरिक्त काही शुल्क त्यांना द्यावे लागतात.

शेतकरी मित्रानो तुम्ही जर सुशिक्षित  असाल किंवा तुमच्या घरामध्ये कोणी जर शिकलेले असेल तर तुम्ही तुमच्या मोबाइलला वरून शुद्ध अर्ज करू शकता.

 

pik pera certificate 2022 download 

apply agri insurrance 2022 

बऱ्याच शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये बरेच कामे असतात.असूनही बरेच शेतकरी हे शेतातहि राहत असल्यामुळे  त्या शेतकऱ्यांना  csc center वर जाण्यासाठी वेळ नसतो. अशावेळेस तुम्ही देखील तुमच्या मोबाईल-वरून  पिक विमा अर्ज २०२२ pik vima arj 2022 नोंदणी करू शकता..


pik vima arj २०२२ 


पीक विमा मोबाइलला वरून अर्ज करण्यासाठी तुम्ही वेबसाइट किंवा पीक विमा च्या अँप वरूनही अर्ज करू शकता त्यासाठी खालील लिंक वापर 



पिक विमा अर्ज करणे हे गरजेचे.

बऱ्याच संकटाना सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. सर्वच संकटावर शेतकरी हा मात करू शकतो पण काही  नैसर्गिक संकटाचा सामना हा शेतकरी करू शकत नाहीत.त्यासाठी शेतकरी बंधुनो तुम्ही पीक विमा हादर वर्षी भरला पाहिजे.

apply agri insurrance 2022

Pik vima arj 2022

 शेतकऱ्यांच्या पिकांचे नैसर्गिक संकटामुळेअतोनात नुकसान दार वर्षी होते. अशावेळी शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांचा पिक विमा हा काढला तर नक्कीच तुमहालाआर्थिक मदत हि मिळू शकते.


सर्वच पिकांची नुकसान भरपाई वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी दोन्ही म्हणजेच खरीप आणि रब्बी पीक विमा हा भरला पाहिजे.



धन्यवाद 

हा लेख खरंच शेतकरी बांधवानासाठी खूप महत्वाचं आहे.त्या मूळेसर्वानी आपले कर्तव्य समजून इतरांना देखील पाठवा.


पाठवण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad