आता आपल्या मोबाईलवर करा जमिनीची मोजणी

 Village Land Map :  आता आपल्या मोबाईलवर  करा जमिनीची मोजणी- Maha-Agri 


आपल्या जमिनीची हद्द जाणून घ्यायची असेल   (indian farmers)  तर प्रत्येक  शेतकर्यांकडे जमिनीचा नकाशा हा असणे गरजेचे  असते किंवा  जर शेतकऱ्याला आपल्या शेतात जाण्यासाठी नवीन रास्ता भागायचं असेल तरीही जमिनीचा नक्षा हा लागतोच. इत्यादी कारणांसाठी शेतकऱ्यांकडे त्यांच्या जमिनीचा नकाशा असणे आवश्यक असते.  आता सातबारा आणि आठ अ शोबत जमिनीचा नकाशाही मिळणार महाराष्ट्र सरकारने हि नवीन सुविधा सुरु केली आहे. आपण गावचे  जमीन नकाशे  कसे काढायचे आणि सरकारचा ई नकाशा हा प्रकल्प काय आहे.याची सविस्तर माहिती पाहणार आहोत.

online land record and land map

तुम्हाला प्रथम Landreport या वेबसाइट वर जायचे आहे . त्यानंतर तुमच्या  पुढे एक नवीन पेज उघडेल. Land मॅप दिसल्या रकमेत तुम्हाला तुमचे राज्य कॅटेगिरी मध्ये टाकायचे  या पेज बद्दल तुम्हाला लोकेशन स्थान हा नकाशा (Land map )   (Rules) आणि (Urban) असे तेथे दोन पर्याय दिसतील. तुम्ही तुमचे राज्य तालुका जिल्हा आणि गाव निवडा.


खालील दिलेल्या बटण वरून अँप डाउनलोड करा


निवडल्यानन्तर आणि सगळ्यात शेवटी village map यावर पर्यायावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपली जमीन Land Map गावात येते त्या गावचा नकाशा तुमच्या समोर ओपन होतो. त्यामध्ये तुम्ही होम या पर्याय समोरील आडव्या पानावरकरून तुम्ही हा जमिनीचा  नकाशा फुल स्पीड मध्ये बघू  शकता. त्यानंतर तुमच्या डावीकडील + किंवा या बटनावर दाबून  करून हा नकाशा लहान मोठ्या आकाराचे तुम्ही पाहू शकता  म्हणजे झूम इन किंवा झूम  आऊट  करता येतो.


जमीन नकाशा कसा काढायचा ते पाहूया.

त्याची वेबसाईट किंवा अँप वर search by plot number या पर्यायावर  एक रकाना दिलेला आहे. 

तेथे आपल्याला सातबारा उतारा चा गट क्रमांक म्हणजेच सर्वे नंबर टाकायचा आहे. त्यानंतर तुमच्या जमिनीचा गट नकाशा तुमच्या समोर (village map) ओपन होतो.


डावीकडे plot info या रकान्यामध्ये  तुम्ही नमूदगताची  जमीन नकाशा कोणाच्या नावावरचा  आहे हे त्या शेतकऱ्यांचेनाव आणि त्याचा नावावरती  किती जमीनआहे.

 याची सविस्तर माहिती तुमचा समोर दिलेली असते.

आपल्या शेताचा गट क्रमक योग्य ते द्यावा.



www.landreport.in

7/12 Land Survey Map Maharashtra | Get Survey no. from Location (Lat,Lon) Landreport.in


Get details of boundary of your survey no. on map. This service is available for Maharashtra land survey no.s. Useful in land verification and boundary disputes.

झटपट 7/12 सर्वेक्षण नकाशा / गाव नकाशा

जमीन खरेदी करताना  tya  जमिनीची त्वरित पडताळणी करणे आवश्यक आहे. तुम्हाला ji दाखवली जात असलेली जमीन आणि त्याचे ७/१२ दस्तऐवज आणि गाव नकाशा जुळणे अत्यंत आवश्यक आहे.

जमिनीच्या सीमा जाणून घेणे फार महत्वाचे आहे. Landreport.in तुम्हाला त्याच्या 7/12 क्रमांकावरून नकाशावर महाराष्ट्रात असलेल्या जमिनींसाठी तत्काळ जमिनीच्या सीमा शोधण्यात मदत करते.


हे उलट पद्धतीने देखील कार्य करते, तुम्ही जमिनीचा 7/12 सर्व्हे नंबर त्याच्या स्थानावरून शोधू शकता.


जमिनीचा अहवाल तुमची किंमत खूपच कमी आहे परंतु भविष्यातील बोजा वाचवतो. 




7/12 क्रमांक वापरून जमिनीचा नकाशा शोधा

तुमचा जिल्हा, तालुका, गाव आणि सर्वेक्षण क्रमांक निवडा आणि नकाशावर जमिनीचा नकाशा मिळवा.


त्या जमिनीची आणि आजूबाजूच्या जमिनींची सीमा तुम्हाला मिळेल. आपण भौतिक वैशिष्ट्यांसह जुळण्यासाठी सीमा समायोजित करू शकता.


तुम्हाला तुमच्या प्लॉटच्या आजूबाजूच्या प्लॉटची सारणी माहिती देखील मिळेल जी विक्री करारामध्ये टाकण्यासाठी अत्यंत महत्वाची माहिती आहे. 

स्थान (अक्षांश, लोन) वापरून जमिनीचा ७/१२ सर्वेक्षण क्रमांक शोधा

अनेकवेळा असे घडते की आपल्याला जमिनीचा सर्व्हे नं. विशिष्ट स्थानाचे.



वडिलोपार्जित मालमत्तेची कागदपत्रे मिळविण्यासाठी हे खूप उपयुक्त ठरेल.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad