सुकन्या समृद्धी योजनेद्वारे करा तुमच्या मुलीचे भविष्य उज्वल

 सुकन्या  समृद्धी  योजना  महाराष्ट्र या योजनेत  अशा प्रकारे गुंतवणूक करून जमवा मोठी रक्कम !!!

Share 

मुंबई : । Sukanya Samrudhi Yojana तुम्हाला जर तुमच्या मुलीचे चांगले करिअर व्हावे, तिने उच्च शिक्षण घ्यावे  आणि तुमच्या मुलीचे  लग्न थाटामाटात व्हावे असे तुम्हाला वाटत असेल. तर तुमच्यासाठी गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय हा सुकन्या समृद्धी योजना आहे. या योजनेधावरे गुंतवणूक करून तुम्ही तुमच्या  मुलीचे भवितव्य हे  सुरक्षित करू शकाल. एवढेच नव्हे तर तिच्या शिक्षणासाठी व लग्नासाठी लागणाऱ्या अवास्तव खर्चापासून देखील मुक्त व्हाल .

या योजनेत तुम्हाला 7.6 टक्के व्याज मिळेल

sukanya samrudhhi  yojana 

31 मार्च, 2022 पर्यंत 7.6 टक्के दराने व्याज सुकन्या समृद्धी योजनेवर  मिळत आहे. सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samrudhi Yojana) अंतर्गत10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींसाठी  खाते उघडले जाऊ शकते. छोट्या बचत योजनांपैकी केंद्र सरकारची  ही एक योजना आहे. हि योजना  बेटी बचाओ-बेटी पढाओ योजनेंतर्गत चालू करण्यात आली होती. सुकन्या समृद्धी ही लहान बचत योजनांमध्ये  सर्वोत्तम व्याजदर देणारी   योजना आहे.


account can be opened for maximum  2 daughters in  Scheme under sukanya samriddhi yojana  | SSY  know there  benefits schemes 

Sukanya Samriddhi Yojana : 

| अधिकतम 2 बेटियों  का खुलवाया जा सकता है खाता, जानें फायदे |

 Hari Bhoomi  yojana 


sukanya samrudhhi yojana detail information

 खाते कसे आणि कुठे उघडावे लागेल योजनेधावरे ?

मुलीचे खाते 10 वर्षा होण्या पूर्वी  सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत (Sukanya Samrudhi Yojana) सरकारी बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये हे किमान २५०  रुपये जमा करून तुम्ही उघडू शकता . या योजनेअंतर्गत आपल्या दोन मुलींसाठी  कोणतीही व्यक्ती खाते उघडू शकते.या खात्यातून  वयाच्या २१ व्या वर्षी मुली  पैसे काढू शकतात. या योजनेत सध्याच्या 7.6 टक्के दराने 9 वर्षे 4 महिन्यांत  रक्कम दुप्पट होईल.


everything Know  about sukanya  (SSY ) Samriddhi Yojana | बड़े  काम की है ये योजना बेटी के भविष्य के लिए | टैक्स के अलावा बाबही मिलेंगे ये फायदे | Hindi News .,

तुम्ही  योजनेद्वारे किती गुंतवणूक करू शकता ?

Sukanya Samrudhi Yojana अंतर्गत, जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये तुम्ही वर्षाला  जमा करू शकता. म्हणजेच तुम्ही या योजनेत दरमहा 12,500 रुपयांपर्यंत गुंतवणूक हि  करू शकता. योजनेत  एकरकमी किंवा प्रत्येक महिन्याला अथवा तुम्हाला पाहिजे तेव्हडे पैसे जमा करू शकता, मात्र रु. 1.5 लाखांपेक्षा जास्त  एकूण वार्षिक गुंतवणुकीची रक्कम  नसावी.

मॅच्युरिटीवर तुम्हाला 65 लाख रुपये मिळतील

या योजनेत जर तुम्ही तुमच्या मुलीच्या जन्माच्या एका वर्षाच्या आतच गुंतवणूक करण्यास सुरुवात हि केली तर तुम्हाला मुलीच्या मॅच्युरिटीवर मोठी रक्कम देखील मिळू शकते. तुम्ही 12,500 रुपये प्रति महिना किंवा 1.5 लाख रुपये प्रतिवर्ष ची कमाल मर्यादा गुंतवल्यास, या योजनेद्वारे तुमच्या मुलीसाठी 7.6 टक्के वार्षिक चक्रवाढ व्याजाने मॅच्युरिटीवर ६५  लाख रुपये मिळतील.



कृपया हि माहिती खूप महत्वाची आहे. जास्तीत जास्त शेअर करा गरिबांना या योजनेचा लाभ मिळेल.

  |👧 बेटी बचाओ , बेटी पढाओ 👧|


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad