गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना | gopinath mundhe setkari apghat vima yojana


शेतकऱ्यांच्या घरच्यांना अपघातात मृत्यू झाल्यास मिळनार २ लाख, अनेक शेतकऱ्यांची कुटूंब या योजनेमुळे सावरली..


gopinath munde shetkari apghat vima yojana

gopinath munde shetkari apghat vima yojana


death in an accident, the farmer's family gets Rs 2 lakh

death in an accident, the farmer's family gets Rs 2 लाख


if  farmer accident in his farm under his tractor is govt giving anudan after his to his family

शेतकऱ्यांस शेती व्यवसाय करतांना होणारे विविध अपघात व त्या मुळे शेतकऱ्याचा  मृत्यू ओढावल्यास किंवा त्या अपघातात अपंगत्व आल्यास संबंधित अपघातग्रस्त शेतकऱ्यांस विमा  छत्र म्हणून स. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत २ लाख रुपये  प्रदान करण्यात आले असून त्याचा लाभ त्या शेतकऱ्यास व त्यांच्या कुटुंबास देण्यात येतो.


योजनेसाठी 👉अर्ज   


दि.१९ सप्टेंबर २०१९ शासन परिपत्रक  या परिपत्रका आन्वये विहित केलेली कागदपत्रे वगळता.

शेतकऱ्यांना अन्य कोणतीही कागदपत्रे  वेगळ्याने सादर करण्याची गरज  नाही किंवा या योजने मार्फत  लाभार्थ्यांना लाभासाठी विमा कंपनीकडे स्वतंत्रपणे अर्ज सादर करण्याची आवश्यकता नाही.


केंद्र सरकारक  आणि राज्य सरकार डून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या  जातात . यामुळेच शेतकऱ्यांना व त्याच्या कुटुंबियांना अनेक लाभ होतात . असे असताना देखील  अनेक शेतकऱ्यांना अस्या बऱ्याच योजने बाबत माहिती नसते. अनेकजण  यामुळे अनेक योजनांपासून वंचीत राहतात. यामधीलच एक  स्व. गोपीनाथ मुंडे अपघात योजना ही आहे. एखाद्या शेतकऱ्याचं जर अपघाती मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबियांना राज्य सरकार २ लाख रुपये देते.

यामुळे शेतकऱ्याच्या  कुटूंबाला आर्थिक मदत होते .  कुटुंबियांना सावरण्यासाठी म्हणजेच घरचा कर्ता पुरुष गेल्यावर या रकमेचा उपयोग होत आहे. असल्याचं विदर्भातील अमरावती जिल्ह्यामध्ये १६  शेतकरी कुटुंबियांना ३२  लाखाची मदत हि देण्यात आली आहे. ही योजना  गेल्या 7 वर्षापासून राबवली जात आहे.योजनेचा लाभ   कृषी विभागाकडे अर्ज केल्यानंतर घेता येणार आहे. यामुळेच  अनेक शेतकऱ्याच्या घरांना आधार मिळणार आहे.

योजनेसाठी 👉अर्ज   

 शेतकऱ्याचा  या योजनेमध्येअपघाती मृत्यू किंवा जर एखाद्या  अपघातामुळे डोळे अथवा दोन अवयव निकामी झाले असतील तर दोन लाख रुपये हि  नुकसान भरपाई म्हणून दिली जाते. तसेच जर अपघातात एक डोळा व किमान एक अवयव निकामी झाल्यास एक लाख रुपये नुकसान भरपाई शेतकऱ्याला दिली जाते. यामुळे ही योजना शेतकरी मित्रांना  फायदेशीर ठरते.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad