कोविड मुळे आपले पालक गमावलेल्या बालकांना मिळणार 10 हजार रूपये | COVID relief for children
COVID relief for children
Relief for children
महा आगरी:- सर्वांचं माहिती आहे कि कॉरोन या रोगाने सर्व जनतेचीच जीवाला विस्कळीत केले आहे.त्या मधून आता कसे बसे लोक आपली परिस्तिथी सुधारित आहे . असे असता या कोरोना रोगाने काही बालकांना तर अनाथाचं केले आहे . कुणाचे वडील तर कुणाची आई नेली . त्या साठी अस्या मुलांना सरकार अर्थसहायय प्रदान करत आहे. या साठी असणारी पात्रता कागदपत्रे व अर्ज कसा आणि कुठे करायचा ते या लेखामध्ये आपण बघणार आहोत.
पात्र लाभार्थ्यांनी विहित नमुन्यात अर्ज करण्याचे आवाहन
शैक्षणिक खर्चासाठी कोविड-19 या आजाराने एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या प्रत्येक बालकांना प्रत्येकी 10 हजार रुपये हे देण्यात येत आहेत. विहित नमुन्यात सह पात्र लाभार्थ्यांनी अर्ज करावा, असे आवाहन महिला बालविकास विभागाने केलेले आहे.
20 ऑक्टोंबर,2021 रोजी देण्यात आलेले संकीर्ण प्रकरण 377/2018 मध्ये मा. सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल (श्वेता ता दणाणे वि केंद्र शासन व इतर ) आदेशान्वये ने महिला व बाल विकास विभागाच्या बाल न्याय निधी उपलब्ध करुन हा देण्यात आलेला आहे.
अर्थ सहाय्यासाठी आवश्यक हे कागदपत्रे
● विहित नमुन्यातील मुळ अर्ज
● शाळेचे बालकाचे बोनाफाईड,
● कोविड -19 ने आई किंवा वडील मुत्यृ झाल्याचा दाखला व एक झेरॉक्स प्रत,
● संयुक्त राष्ट्रीयकृत बँकेत तीळ बालकाचे किंवा बालकांच्या पालकांचे खाते आधार संलग्न असल्याबाबत
एक पासबुक झेरॉक्स प्रत,
● बालकाचे आधार कार्ड.
● शासनाच्या अथवा इतर योजनाचा लाभ घेत नसल्याचे एक हमीपत्र असाने आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, यांच्याशी संपर्क साधावा.
अर्जाचा नमुना डाउनलोड करा.
Relief for children
पात्र लाभार्थी यांनी आपल्या जवळील कार्यालय म्हणजेच
● तहसीलदार सर्व तालुके
● सर्व तालुके एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय
● अधिकारी कार्यालय अर्जाचा विहित नमुना घेऊन जिल्हा महिला व बाल विकास या कार्यालयात आवश्यक कागदपत्रासह व मुळ अर्जासह प्रस्ताव वरील या तीन कार्यालयापैकी एका कार्यालयास जमा करावे,
अधिका माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, येथे संपर्क साधावा,