75 टक्के अनुदान सरकार कडबा कुट्टीसाठी देतंय 2022 | Chaff Cutter [KADBA KUTTI MACHINE] Subsidy 2022
Government Subsidy Schemes for Farmers:
शेतकरी मित्रांनो नमस्कार, शेतकरी मित्रांनो शेती उद्योगातील पशुधन हे एक महत्त्वाचे उत्पादनाचे साधन आहे. व्यवसायाबरोबरच पशुधनापासून दुग्ध नव नवीन उत्पत्ती द्वारे देखील पैसा मिळवला जाऊ शकतो. तसेच जमिनीसाठी शेणखत देखील उपलब्ध होते. मात्र सुदृढ उत्पादक जनावरअसणे देखील गरजेचे असते.
आपण काय पाहणार.
अनुदान २०२२ कडबा कुट्टी संपूर्ण माहिती
चारा जनावर सुदृढ राहण्यासाठी हा खूप महत्त्वाचा घटक मनाला जातो व ते बरोबरच आहे . पण आपण शेतातून आणलेला आणलेला चारा तो जसाच चे तसा जनावरांच्या वागुरांच्या पुढे टाकल्याने त्या चाऱ्याचा फार मोठ्या प्रमाणावर अपव्यय होतो तो चार मोठ्या प्रमाणात वाया जातो . (Government Subsidy Schemes for Farmers)ते टाळण्यासाठी अनेक शेतकरी बंधू कडबाकुट्टी यंत्राचा वापर करतात. पण छोट्या शेतकऱ्यांना कडबा कुट्टीचा खर्च परवडत नाही. यासाठी सरकारने 75 टक्क्यांपर्यंत अनुदान कडबा कुट्टी यंत्रावर उपलब्ध करून देण्याचे ठरवले आहे.
या योजनेमध्ये कडबाकुट्टी यंत्र आणि त्यासाठी मोटार घेण्यासाठी त्या किमतीच्या 75 टक्क्यांपर्यंत अनुदान जिल्हा परिषदेमार्फत दिले जाते.
तसेच या योजनेचे नाव ‘जिल्हा परिषद अनुदान योजना’ असे आहे.तसेच तुम्हाला या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी काही अटी व शर्ती लागू केलेल्या आहेत.
कडबा कुट्टीसाठी अर्ज करण्यासाठी खाली क्लिक करा
finger down
नियम व अटी कडबा कुट्टी मशीन अनुदान
१) अर्ज करणारा लाभार्थी हा योजनेसाठी ग्रामीण भागातील रहिवासी असायला पाहिजे.
२) तसेच लाभार्थी हा शेतकरी असणे गरजेचे राहील.
३) या बरोबरच जो शेतकरी अर्ज करणार आहे त्या शेतकऱ्याच्या नावावर १० एकर पेक्षा जास्त जमीन नसायला पाहिजे. व
४) तसेच लाभार्थ्यांच्या नावे कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत आधार कार्ड सोबत संलग्न बचत खाते पाहिजे.
या योजनेसाठी लागणारे कागदपत्रे जसे की
१) बँक पासबुक च्या पहिल्या पानाची झेरॉक्स
२) आधार कार्ड झेरॉक्स प्रत
३) 8 अ उतारा
४) घराचे विज बिल आणि
Kadaba Kutti (Chaff Cutter Subsidy) Anudan Yojana
आपल्या गावच्या ग्रामपंचायतीमध्ये या योजनेबद्दल सखोल माहितीसाठी (Government Subsidy Schemes for Farmers) संपर्क करावयाचा आहे. तसेच ऑफलाइन पद्धतीने योजनेचा अर्ज देखील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये तुम्हाला भरता येईल. या योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होऊन योजनेचा लाभ घ्यावा.
कडबा कुट्टीसाठी अर्ज करण्यासाठी खाली क्लिक करा
finger down
टीप :या योजनेअंतर्गत अनुदानाचे अर्ज सुरु सध्या फक्त पुणे या जिल्ह्यासाठी चालू झाले आहेत. इतर जिल्ह्यासाठी या योजनेचे अर्ज हे लवकरच चालू होतील यासाठी आमच्या वेब साईटला नियमित पाभेट देत राहा जा.