शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, ६०० कोटीचं पोकरा योजनेचं अनुदान आले, ५ हजार १४२ गावांना मिळणार लाभ
बघा शासन निर्णय काय आहे. –
१) नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत सन २०२१-२२ करीता विविध बाबींची अमलबजावणी करण्याकरिता प्रकल्प संचालक, र्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प ,मुंबई यांना रु.६०० कोटी इतका निधी मंजूर केला आहे.
येथे गावांची यादी बघा.👉👉येथे दाबा
२) मुंबई यांनी ३३ -अर्थसहाय्य या उद्दिष्ट शीर्षखाली खर्च झालेल्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प संचालक ,रक्कमांचे उपयोगिता प्रमाणपत्र वेळोवेळी प्रशासनास सादर करावे.
हे वाचा :- ई-श्रम कार्ड धारकांना १००० रु भत्ता मिळणार.
३) नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, या योजनेच्या शासन निर्णयाद्वारे उपलब्ध करून देण्यात येत असलेल्या रु.६०० कोटी निधीचे कोषागारातून वितरणाकरिता प्रकल्प संचालक , नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, मुंबई यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.मुंबई यांना नियंत्रक अधिकारी आणि वित्त विशेषज्ञ.
हा शासन निर्णय असून महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध केला गेला आहे त्याचा संकेतांक क्र. २०२२०१२७१६४६३२९००१ हा आहे.