पीक विमा मिळण्यास आजपासून सुरुवात -
👉👉येथे बघा
यंदा जिल्ह्यात सरासरीच्या १३४ टक्के पावसाची पावसाचे प्रमाण अधिक असल्यामुळे नोंद झाली. दार म्यान जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनानुसार जिल्ह्यातील नऊ लाख दहा हजार शेतकन्यांनी खरिपातील सहा सुरूवातीला पावसाचा खंड आणि अतिवृष्टीमुळे नुकसानीचे प्रमाण अधिक होते. पिकांसाठी पिक विमा भरला होता . pik vima yadi maharashtra
Crop insurance maharastra
यामुळे विमा परतावा नांदेड जिल्ह्यात राज्यात सर्वाधिक ४६१ कोटींचा मंजूर झाला होता. जिल्ह्याला मंजूर झालेल्या विमा त्वरित शेतकऱ्यांना द्यावा असे निर्देश पालकमंत्री अशोक चव्हाण यांनीही दिले होते. जिल्ह्यातील सात लाख ३५ हजार शेतकऱ्यांना ४६१ कोटी रुपयांचादरम्यान दिवाळीपूर्वी मंजूर विमा शेतकऱ्यांना मिळावा असे नियोजन होते.
यामुळे चार लाखाच्या जवळ नुकसानीबाबत भरपाईसाठी शेतकऱ्यांनी दावे दाखल झाले होते. याबाबत विमा कंपनीकडून त्वरित विमा मिळावा यासाठी सर्वेचे काम झाल्यानंतर शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी डॉ. विपिन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी वेळोवेळी कंपनी प्रतिनिधींशी संपर्क साधून शेतकऱ्यांना वेळेत पीक विमा मंजूरीसाठी पाठपुरावा केला होता.
शेतकऱ्यांच्या खात्यात विमा परतावा दिवाळीपूर्वी जमा होणार होता. दिवाळीपूर्वी विमा जमापरंतु देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळे करण्यास तांत्रिक अडचण तयार झाली होती.यामुळे सोमवारपासून विमा परतावा यानंतर बँकेला सुट्या आल्या. शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. विमा परतावानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर राज्य शासनाची ४५५ कोटींची भरपाई जमा करण्याची मागणी होत आहे.
तालुकानिहाय पीक विमा मंजूर:
pik vima news marathi
pik vima news marathi