Homeशासकीय योजनाKCC KISAN CREDIT CARD : होणार दोन लाख रुपयांचा फायदा ,ऑनलाईन अर्ज चालू KCC KISAN CREDIT CARD : होणार दोन लाख रुपयांचा फायदा ,ऑनलाईन अर्ज चालू 1 Admin May 05, 2022 KCC KISAN CREDIT CARD : होणार दोन लाख रुपयांचा फायदा ,ऑनलाईन अर्ज चालू. सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. गाय व म्हैस व इतर पशु खरेदी करता शेतकऱ्याला मिळणार आहेत. एक लाख ८० हजार रुपये अनुदानाच लाभ घेण्यासाठी आपल्याला १५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करणे गरजेचे आहे . आणि जर तुमचा व्यवसाय शेती असेल व तुम्ही शेती सोबतच जनावरे सुद्धा पाळत असाल तर आता लवकरात लवकर केंद्र सरकार तुम्हाला पशु किसान क्रे डिट कार्ड योजने कडून किसान क्रेडिट कार्ड देणार आहे (kisan credit card) तुम्हाला अर्ज करायचा आहे. भारतामध्ये पशु पालन अर्थव्यवस्थाही योगदान चांगले आहे.ग्रामीण भागातील भारतामधील सुमारे सात कोटी कुटुंब पशु पालन करून (kisan credit card) आपला उदर निर्वाह भागत असतात. शेतकरी व त्यांच्या कुटुंबांना त्यांचा पैशासाठी नेहमी गरज भासत असते. जसेकी जनावरांच्या आजारावर उपचारासाठी व त्यांच्या खाद्यया साठी आणि बरेच वेळेस नवीन जनावरे विकत घेण्यासाठी सुद्धा शेतकऱ्याला पैशाची गरज भासत असते. या असचानी लक्ष्यात घेऊन शेतकऱ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकार मार्फतशेतकऱ्याला पशुपालन किसान क्रेडिट कार्ड योजना(kisan credit card) चालू केली आहे पशुपालन शेतक-यांनी स्थिती सुधारण्यासाठी व शेतकऱ्याच्या शेती व्यवसायाला चालना देण्यासाठी आपल्याला २०२२ साठी ऑनलाईन प्रमाणे कर्ज घेण्यात येत आहेत . असलेल्या शेतकऱ्यांनी १५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी आपला अर्ज त्वरित करून घेणे हे आवश्यक आहे.योजनेतुन शेतकऱ्यां आता १ लाख ८० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज कोणत्याही हमी शिवाय मंजूर केले जाते केंद्र सरकार कर्जाच्या रकमेवर ३ टक्के अनुदान(kisan credit card) देते आहे . सध्या योजनेसाठी हरियाणामध्ये सुद्धा एकूण 7 टक्के अनुदान मिळत सध्या आहे ते पण आपल्या राज्याला मिळणार आहे. शासन या पशु किसान क्रेडिट कार्ड साठी शेतकऱ्यांना आव्हाहन करत आहे. KCC Kisan credit card सर्व शेतकऱ्यांसाठी हे . त्यामुळे सर्व शेतकरी बांधवानी या योजनेचा लाभ घ्या . व या योजनेसाठी अर्ज हे ओनलाईन आहेत. 👉👉अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा .👈👈 👉👉येथे दाबा👈👈 Tags शासकीय योजना Newer Older
khup chhan mahiti dili
ReplyDeletedhanyawad